143
प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा ईश्वर समजून विचार करावयास हवा, दुसऱ्याविषयी कोणत्याही प्रकारे घृणा बाळगता कामा नये, निंदा करता कामा नये, किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करता कामा नये. हे केवळ संन्याशाचेच कर्तव्य आहे असे नव्हे, तर समस्त स्त्री पुरुषांचेच हे कर्तव्य होय.
– स्वामी विवेकानंद
अखण्ड ज्योती (मराठी) ऑक्टोबर 2009